रेझिंग डे : पोलीस काकांनी पुरविला बालहट्ट : विद्यार्थ्यांनी घेतला शस्त्र प्रदर्शनाचा आनंद…..!
लाल दिवा-नाशिक,ता.८ : खाकी वर्दीतील माणूस व त्यांच्या शिस्तशीर खात्याची माहिती जाणून घेण्याचे कुतूहल सर्वांनाच असते. ते कसे राहतात, त्यांची शस्त्रे कशी असतात किंवा त्यांच्या शिस्तशिरपणा कसा असतो, हे नाशिक शहरातील हजारो विद्यार्थ्यांनी अगदी जवळून अनुभवले. यावेळी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह उपस्थित सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनीदे खील विद्यार्थ्यांचे बालहट्ट पुरवत त्यांना पोलिस खात्याची माहिती दिली.
‘रेझिंग डे’निमित्त आठवड्यापासून शहरभर कार्यक्रम घेतले जात आहेत. या कार्यक्रमाचा भाग म्हणून शालेय विद्यार्थ्यांना पोलिसांच्या कार्याची माहिती व्हावी या उद्देशाने शहर पोलिस प्रशासनाने विद्यार्थ्यांसाठी शस्त्रांचे प्रदर्शन आयोजित केले होते.
- संवाद आपुलकीचा उत्साह आनंदाचा
सदरवेळी श्री. किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१, नाशिक शहर,
श्रीमती मोनिका राउत, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-२, नाशिक,
श्री. चंद्रकांत खांडवी, पोलीस उप आयुक्त, मुख्यालय, नाशिक शहर,
श्री सिताराम कोल्हे मुख्यालय सहाय्यक उपायुक्त
श्री. नितीन जाधव, सहा. पोलीस आयुक्त,पंचवटी विभाग,नाशिक शहर,
श्री. डॉ. सिध्देश्वर धुमाळ, सहा. पोलीस आयुक्त, सरकारवाडा विभाग,नाशिक शहर,
श्री. शेखर देशमुख, सहा. पोलीस आयुक्त, अंबड विभाग, नाशिक शहर,
श्री. आनंदा वाघ,सहा. पोलीस आयुक्त, नाशिकरोड विभाग, नाशिक शहर,
श्री. सचिन बारी, सहा. पोलीस आयुक्त, शहर वाहतुक शाखा, नाशिक शहर,
श्री अनिल शिंदे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंचवटी पोलीस स्टेशन, विजय पगारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपनगर पोलीस स्टेशन, श्री रामदास शेळके वरिष्ठ पोलीस निरीक्षक नाशिक रोड पोलीस स्टेशन, श्री. श्रीकांत निंबाळकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गंगापुर पो.स्टे.,
श्री. रियाज शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पो.स्टे., श्री. दिलीप ठाकुर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
सरकारवाडा, श्री. पत्की, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंबईनाका, श्री. पगार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गणेश न्याहळदे आडगाव पोलीस स्टेशन, राजू पाचोरकर म्हसरूळ पोलीस स्टेशन, पंकज भालेराव सातपूर पोलीस स्टेशन,
इंदिरानगर असे अधिकारी व पोलीस अंमलदार असे उपस्थित होते. सदर वेळी नागरिकांनी मोठ्या
प्रमाणात गर्दी करून प्रतिसाद दिला व वरील स्टॉलला भेट देवुन पोलीस दलाच्या कामकाजाची माहिती
करून घेतली. तरी नाशिक पोलीस दला मार्फतीने सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, सदरचे प्रदर्शन हे पोलीस दलातील व शाळेतील लहान मुलांची . सर्व नागरीकांनी सदर प्रदर्शनास व पोलीस मुख्यालय येथिल परेड ग्राउंडवर परेडचा आनंद व शस्त्र प्रदर्शन घेतल्याचं उत्साहाच्या वातावरण दिसून आले……