पंचवटीतील तीन हरवलेले बालके भद्रकाली पोलीसांच्या डेल्टा मोबाईलमुळे सापडल्याने….. पालकांना आले गहिवरून….!
लाल दिवा-नाशिक,ता .१९ :- इसम नामे विनोद दीपनरेंद्र राय वय 36वर्ष रा.दत्तनगर ,पंचवटी नाशिक यांनी पंचवटी पोलीस स्टेशनला येऊन कळवले की, त्यांचे मुले 1) मुलगा सनी कुमार विनोद राय, वय 11वर्ष 2) मुलगी शिवानी विनोद राय ,वय 6 वर्ष 3) मुलगी नामे सिमरन विनोद राय, वय 4 वर्ष हे दिनांक 18 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 5 वा. सुमारास राहते घरासमोर खेळत असताना कुठेतरी निघून गेल्याने ते हरवले आहे. असे कळवल्याने तत्काळ सदर मुलांचे फोटो घेऊन ते व्हाट्सअपग्रुप द्वारे प्रसारित केल्याने सदर मुले भद्रकाली पोलीस स्टेशन हद्दीत रात्री 09 वा.सुमारास भद्रकाली डेल्टा मोबाईल वरील गणपत पोटिंदे, वैभव बलक , योगिता फसाळे अशांना मिळून आल्याने त्यांनी सदर मुलांना पंचवटी पोलीस स्टेशन येथे आणले असून त्यांना त्यांचे वडील विनोद राय यांच्या ताब्यात सुखरूप दिले आहे.bose quietcomfort 35 usa price jayden daniels lsu jersey brandon aiyuk youth jersey nike wiki nike technical cross body bag plavky chlapec 128nove ćwiczenia na rowerze handcitruspers mallas para hombre nike comprar fatos de treino adidas baratos dänisches bettenlager lounge set costume leopardato triangolo Italy Purchase college team jerseys at a discounted price and of high quality Purchase Iowa rugby uniforms, Iowa olive jerseys, Iowa rugby shoes, and other accessories balmain carbone fragrantica