ओ बि सी च्या आरक्षणावर गदा आनल्यास राज्य भर आंदोलनाचा ईशारा…..!

लाल दिवा -नाशिक,१२: कोपरगाव प्रतिनिधी:- 

ओ बि सी च्या आरक्षणावर गदा आनल्यास राज्य भर आंदोलनाचा ईशारा आखील भारतीय ओ. बी. सी. सेवा संघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अंबादास धनगर यांच्या नेत्रुत्वाखाली कोपरगाव तहसीलदार संदिप कुमार भोसले यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला धनगर यांनी पुढे म्हटले आहे कि

 

      ओ. बि. सी. च्या हक्काच्या आरक्षणा मध्ये काही जाती समाविष्ट होण्याची मागणी करत आहे राज्य शासनही त्या बाबत अनुकूल भुमिका बजावतांना दिसुन येत असल्याने, हा ओ. बि. सी. समाजावर भविष्यात शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, हक्कावर गदा आणनारा अन्याय कारक निर्णय ठरेल. ओ बि सी ची २०११ मध्ये जनगनना झालेली असतांना केंन्द्र सरकार कायदेशीर आकडेवारी जाहीर करित नसल्याने ओ बि सी समाज राजकीय आरक्षणा पासुन वंचित राहण्याची टांगती तलवार समाजावर घोंगावत असुन देखील या बाबत राज्य शासन चुप्पी साधुन आहेत एखाद्या समाजाच्या दबावा पोटी राज्य शासन ओ बि सी च्या न्याय हक्कावर गंडांतर आणण्याचा प्रयत्न करत असेल तर संबंध ओ. बि. सी. समाज रस्त्यावर उतारल्या शिवाय राहणार नाही यास सर्वस्वी राज्य शासन जबाबदार असेल असा ईशारा निवेदनात देण्यात आला आहे निवेदनावर आमन मणियार अमित आगलावे सुनील भोसले किरण महाजन न्यानेश्वर लोणारी क्रुष्णा लोणारी बंडु गेठे रमेश भोंगळ आदिच्या सह्या आहेत.

 

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!