ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट म्हणत देविदास पिंगळे यांच्या पॅनलने १८ पैकी १२ जागांवर मारली बाजी..!
लाल दिवा, ता. २९ : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अटीतटीच्या लढतीत माजी खासदार देविदास पिंगळे यांनी बाजी मारली असून माजी सभासद शिवाजी चुंबळे यांना मोठा धक्का बसला आहे. देविदास पिंगळे यांच्या ‘आपलं पॅनलने’ 18 पैकी १२ जागांवर दणदणीत विजय मिळवत शिवाजी चुंभले यांचा पराभव केला आहे. निकाल हाती आल्यानंतर पिंगळे समर्थकांनी मोठा जल्लोष केला असून गुलालाची उधळण केली आहे.
हा आहे रिझल्ट
नाशिक बाजार समिती निवडणूक
सर्वसाधारण गट 7 जागा
आपला पॅनल (पिंगळे गट)
१. युवराज कोठुळे 5985 विजयी
२. उत्तम खांडबहाले 5877 विजयी
३. देविदास पिंगळे 680 3 विजयी
४. संपतराव सकाळे 6214 विजयी
५. सविता तुंगार
६.
शेतकरी पॅनल (चुंभळे गट)
१. तानाजी करंजकर 5896 विजयी २. शिवाजी चुंभळे 7531 विजयी
३. राजाराम धनवटे 6892 विजयी
४. कल्पना चुंभळे ७१२
५. धनाजी पाटील