ना.. भुजबळ ना… शांतिगिरी महाराज नाशिक लोकसभेचे तिकीट मिळाले गोडसेंना
लाल दिवा : शिवसेनेकडून हेमंत गोडसे यांना नाशिकमधून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे नाशिकचा सस्पेन्स अखेर संपला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकच्या जागेवरुन महायुतीमध्ये घोळ सुरु होता. अखेर आज हेमंत गोडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. शिवसेने अधिकृतपणे याची घोषणा केली आहे
लोकसभा निवडणूक – २०२४ साठी नाशिक मतदारसंघातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून हेमंत गोडसे यांचे नाव घोषित करण्यात आले आहे. त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी हार्दिक शुभेच्छा !#Shivsena #LokasabhaElection2024 pic.twitter.com/R8Ykv8WUXs
— Shivsena – शिवसेना (@Shivsenaofc) May 1, 2024
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
1
+1
1