नाशिक रोड मध्यरात्री थरार…… एका युवकावर गोळीबार ; नासिक रोड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह ….. युवकावर नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु….!
लाल दिवा : याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चाडेगाव येथे ग्रामदैवत काशाई देवीच्या यात्रोत्सवानिमित्त काल रात्री गावात नियोजनासंदर्भात वर्गणी गोळा करण्यासाठीची बैठक बोलावण्यात आली होती. मात्र सध्या गावात हरिनाम सप्ताह सुरू असल्याने यात्रोत्साची बैठक रद्द झाली.
त्यानंतर गावातीलच सचिन मानकर यांच्यासह चार-पाच जण आणि ज्ञानेश्वर बंडु मानकर हे सोबतच एकत्रितपणे हॉटेलमध्ये गेले होते. त्यानंतर हॉटेलमधून बाहेर आल्यानंतर सिद्धीनाथ हॉटेलच्यापुढे नाल्याच्याजवळ त्यांची यात्रोत्सवाबाबत चर्चा सुरु असताना मागील वर्गणीचे पैसे ज्ञानेश्वर उर्फ बंडु मानकर याच्याकडे जमा होते.
What’s your Reaction?
+1
+1
1
+1
2
+1
1
+1
1
+1
3
+1
1