माऊली”ची रवानगी आसाराम बापूच्या जागी होणार.?…. लाल दिव्याच्या त्या धक्कादायक व्हिडिओने होणार पोलखोल….!
लाल दिवा……माऊली प्रकरणात एक धक्कादायक बाब समोर आली असून त्याची आता चर्चा होताना दिसत आहे. पीडित महिने माऊलींची रासलीला कशी चालायची याची पोलखोल केली आहे. हा व्हिडिओ आता लाल दिव्याच्या हाती लागल्यामुळे दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार आहे. त्यामुळे माऊलीची रवानगी आता आसाराम बापूंच्या जागी होणार यात काही शंका नाही. सदर प्रकरणात केंद्र, राज्य व स्थानिक लोकप्रतिनिधी यांचा समावेश आपल्याचे बोलले जात असून माऊलींना वाचण्याकरता ते जिवाचा अकांड तांडव करत आहे. एकीकडे स्त्रियांना सन्मान द्यावा, त्यांचे संरक्षण करावे, कायद्याने त्यांची बाजू मांडावी व त्यांना न्याय मिळावा असं वारंवार पुरोगामी समाजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील अनेक वाचाळवीर नेहमी अशा विषयावर बोलत असतात.
परंतु या प्रकरणात त्यांची माञ दात खिळी बसली आहे. हेच प्रकरण एखाद्या अन्य धर्माचे असते तर त्यांनी आगपाखड केली असती. थोडक्यात काय तर स्वतःची कातडी बचाव कार्यक्रम सध्या सुरू असून या प्रकरणाचा सक्षमोक्ष मात्र लाल दिवा करणार यात काही दुमत नाही. लाल दिव्यावर कारवाईचे वेगवेगळ्या ठिकाणाहून प्रयत्न सुरू असून कारवाई झाली तरी शांत बसणार नाही आणि अशी भूमिका आता लाल दिव्याने घेतली आहे. पीडित महिले कडून बळजबरीने अर्ज लिहून घेणे. या प्रकरणाचा माझा काही संबंध नाही असे सांगण्यास लावण्यात येत आहे. त्यामुळे पिडीत ही दबावा खाली आहे. एवढं मात्र नक्की. पिडीता ही जेलमध्ये असताना तिला सोडवण्यासाठी व तिच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तीच्या परिवारातील सदस्य लाल दिव्याकडे दया याचना व मदतीची भीक मागत होते. त्यावेळी माध्ययम प्रतिनिधींनी तीची भुमिका मांडली नाही. हे प्रकरण दाबण्यासाठी काय काय प्रयत्न करण्यात आले. याचा देखील तपशील लाल दिव्याकडे आला आहे. तो योग्य वेळी खुलासा करण्यात येणार आहे. यात मात्र शंका नाही. लाल दिव्यावर दावा दाखल करण्यासाठी सुद्धा प्रयत्न होत आहे. असे असले तरी त्या पीडितेला न्याय मिळावा व माऊलींना जेलची वारी करण्यासाठी लाल दिवा नेहमी सज्ज आहे. या प्रकरणात लाल दिव्यावर देखील आरोप झाले. परंतु पीडीतेचा एक व्हिडिओ हाती लागल्याने हे सर्व सत्य लवकरच जगासमोर आणणार व लाल दिवा नेहमीप्रमाणे इतरांचे दिवे लावणार एवढे मात्र नक्की. सध्यातरी हा व्हिडिओ ब्लर व म्युट करून दाखवण्यात येत आहे. योग्य वेळी मात्र हा व्हिडिओ जगासमोर आणणार या यात मात्र शंका नाही.
एवढे सर्व पुरावे असूनही शासन व प्रशासन त्या पिडीतेचा आवाज दावण्याचा प्रयत्न करताय हे काही योग्य नाही.