मराठा समाजाच्या दबावाला बळी पडून सरकारने आज काही बेकायदेशीर आणि ओबीसींवर अन्याय करणारे निर्णय जाहीर केले……. सरकार जरी दबावाला बळी पडले असले तरी आम्ही गप्प बसणार नाही…….. ओबीसी समाजावरील या अन्यायाविरोधात आम्ही जोरदार आवाज उठवणार आहोत…….. लवकरच ओबीसींच्या पुढील संघर्षाची दिशा ठरवली जाईल : ओबीसी नेते मा. ना. छगन भुजबळ..
मराठा समाजाच्या दबावाला बळी पडून सरकारने आज काही बेकायदेशीर आणि ओबीसींवर अन्याय करणारे निर्णय जाहीर केले……. सरकार जरी दबावाला बळी पडले असले तरी आम्ही गप्प बसणार नाही…….. ओबीसी समाजावरील या अन्यायाविरोधात आम्ही जोरदार आवाज उठवणार आहोत…….. लवकरच ओबीसींच्या पुढील संघर्षाची दिशा ठरवली जाईल : ओबीसी नेते मा. ना. छगन भुजबळ
What’s your Reaction?
+1
1
+1
+1
+1
1
+1
+1
+1