मंदिर प्रकरणी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढणाऱ्या….. हिंदू बांधवांची समजूत काढण्यास….. सहायक पोलीस आयुक्तांना यश…!
लाल दिवा-नाशिक,सिडको, ता. १३ : माणिक नगर परिसरातील नागरिकांनी बांधलेले महादेवाचे मंदिर पोलिसांनी दबाव टाकून तोडल्याचा आरोप करत उपनिरीक्षक बदलीच्या मागणीसाठी परिसरातील नागरिक अंबड पोलीस ठाण्यात या मांडून बसले आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सोमवारी दुपारी साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान अंबड पोलीस ठाण्यात एका तक्रारीवरून माणिक नगर येथील भाजी मार्केट परिसरात पोलीस पोहोचले. सदरहू परिसराच्या बाजूला असलेले तेथील रहिवाशांनी बांधलेले महादेवाचे मंदिर हे तेथील नागरिकांना दबाव आणून तोडायला लावण्यास भाग पाडल्याचा येथील नागरिकांचा आरोप आहे. तसेच डीबी पथकाचे उपनिरीक्षक नाईद शेख व अंमलदार पवन परदेशी यांनी येथील नागरिकांना मारहाण केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. याप्रकरणी परिसरातील नागरिकांनी एकत्र येत अंबड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून डिबी चे पोलीस उपनिरीक्षक नाईद शेख यांच्या निलबनाच्या जोरदार घोषणा दिल्या.
यावेळी अंबड पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर köröm díszítő szalagok balenciaga 2017 shoes meilleur lampe uv logitech c270 microphone not working carhartt uk adidas yeezy shoes aiyuk jersey costume leopardato triangolo Italy nike daybreak uomo Purchase Florida state seminars jerseys, football, and various accessories for Florida state seminars astro a50 ps4 and pc nfl jersey sales játék hajszárító árukeresö basket léopard femme carhartt uk यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु नाईद शेख यांच्या निलंबनाची मागणी मात्र त्यांनी लावून धरली आहे.
याप्रसंगी सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त साठी उपस्थित होता.