अनिल संपत गायकवाड यांचे उपोषण : मन परिवर्तन करणयात पोलीस निरीक्षक सपकाळे यांना यश…!
लाल दिवा : उपनगर पोलीस स्टेशन हद्दीतील विद्युत वितरण कंपनी मर्यादित विद्युत भवन बिटको पॉईंट नाशिक रोड नाशिक येथील विद्युत भवन ऑफिस समोर नाशिक रोड येथे श्री अनिल संपत गायकवाड कनिष्ठ तंत्रज्ञान हे दिनांक २९ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ४.०० वाजे दरम्यान आमरण उपोषणास बसले असल्याने त्यांचे मन परिवर्तन करण्याकरता
मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो श्री जितेंद्र सपकाळे व गोपनीय अंमलदार पोरजे व पेंढारे उपनगर पोलीस स्टेशन व विद्युत महावितरण चे अधिकारी असे सदर ठिकाणी जाऊन उपोषण करते श्री अनिल गायकवाड यांच्याशी मन परिवर्तन करून उपोषण करते श्री अनिल गायकवाड यांनी उपोषण स्थगित केले आहे. सदर उपोषण स्थगित केल्याची एक प्रत उपनगर पोलीस स्टेशन येथे एक प्रत सादर केली आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1