नाशिक मध्ये होत असलेल्या शिवपुराण कथा आयोजनासाठी ना. भुजबळ यांना निमंत्रण….!
लाल दिवा-नाशिक,या.१८ : त्यासंदर्भात नाशिकचे पालकमंत्री श्री दादाजी भुसे यांनी अन्न नागरी पुरवठा मंत्री श्री छगन भुजबळ यांची सदिच्छा भेट घेऊन कार्यक्रमाचे आमंत्रण दिले
महाराष्ट्र राज्याचे ना. छगनरावजी भुजबळ साहेब मंत्री अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्र राज्य यांची नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना.दादाजी भुसे साहेब यांनी भुजबळ फार्म येथे सदीच्छा भेट घेतली.यावेळी त्यांचे स्वागत करतांना माजी खा.समीरभाऊ भुजबळ , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस मा.दिलीप आण्णा खैरे, शहराध्यक्ष रंजनभाऊ ठाकरे , राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक,अजय दादा बोरस्ते , बंटी दादा तिदमे,उदय सराफ, भालचंद्र भुजबळ आदी..
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1