छत्रपती शिवाजी महाराज जयंती व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला मंडप शुल्क माफिचे पालकमंत्र्यांचे निर्देश…!

लाल दिवा-नाशिक,ता.१४ :- महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महान व्यक्तींच्या जयंती साजरी करण्यासाठी नाशिक मध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह असतो. जयंती साजरी करण्यासाठी महानगरपालिका तर्फे जाहिरात शुल्क आकारणी करण्यात येते, या शुल्कात माफी मिळावी यासाठी युवासेना व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांना पत्रव्यवहार केल्याने यावर्षीचे शुल्क माफ करण्याचे निर्देश पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिले आहेत.

 

शिवप्रेमी व आंबेडकर प्रेमी बांधवांच्या भावना लक्षात घेवून पालकमंत्री दादाजी भुसे यांनी हे निर्देश दिले आहेत. यामुळे शहरातील आयोजकांनी पालकमंत्री भुसे यांचे आभार मानले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज जयंती व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त नाशिक महानगरपालिका मंडप शुल्क नाशिक मधील सर्व मंडळांसाठी माफ करावा अशी मागणी शिवसेना व युवासेना पदाधिकाऱ्यांनी पत्राद्वारे नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केली होती. शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण तिदमे व युवासेना महानगर प्रमुख योगेश बेलदार, तसेच रविवार पेठ शिवजन्मोत्सव आयोजन समितीचे सचिन भोसले व पदािकाऱ्यांच्या पत्रावर शुल्क माफीची मागणी करण्यात आली होती. या मागणीला सकारात्मक घेतbabyphone mit alexa verbinden carhartt uk dänisches bettenlager lounge set suport tableta bord cheap jordan 4 cheap jerseys ipad 2019 hülle mit tastatur und stifthalter cheap jerseys mallas para hombre nike logitech c270 microphone not working hängemattengestell preisvergleich air nike sneakers meilleur lampe uv estiti eleganti max mara nike air max 1 ultra moire black white ราคา पालकमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखवला आहे.

 

शिवजन्मोत्सव व डॉ बाबासाहेब आंबेडकvर जयंती हा उत्सव अठरा पगड जातींना एकत्र आणनारा राष्ट्रीय उत्सव आहे. नाशिक मध्येही नाशिककर शिवभक्त हा सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा करत असतात, हा संपूर्ण उत्सव सार्वजनिक असल्याने तो सार्वजनिक जागेवरती साजरा केला जातो, नाशिक मधील सर्व शिवजन्मोत्सव मंडळांच्या वतीने हा शिवजन्मोत्सव सोहळा ज्या जागेत साजरा होतो त्याचे भाडे प्रशासनाकडून आकारले जाते ते भाडे माफ करण्यासंदर्भात पालकमंत्री या नात्याने प्रशासनाला आदेश देण्याची विनंती पत्रात करण्यात आली होत. येत्या पुढील काळात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व महात्मा फुले ह्या महापुरुषांच्या देखील जयंतीना हे शुल्क माफ करण्याची विनंती पालकमंत्र्यांना करण्यात आली होती.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!