वीज वितरणच्या अभियंत्यास लाच घेताना अटक !
लाल दिवा, ता. २५ : सचिन माणिकराव चव्हाण, वय 48 वर्ष पद सहाय्यक अभियंता (वर्ग- 2) महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी, घोटी व वैतरणा विभाग जिल्हा नाशिक रा. शिवम हाइट्स, कृष्णवन कॉलनी, गोविंद नगर, नाशिक यांना लाच घेंताना पाकडण्यात आले आहे.लाचेची मागणी*- 40,000/-दि.20/4/2023
लाच स्वीकारली-40,000दि.26/04/2023
लाचेचे कारण यातील तक्रारदार यांचे वॉटर प्यूरिफिकेशन प्लांट येथे सद्यस्थितीत असणाऱ्या इलेक्ट्रिसिटी मीटरवर वाढीव लोड मंजूर करून देण्यासाठी लोकसेवक यांनी तक्रारदार यांच्याकडे 40,000/- रुपये लाचेची मागणी करून 40,000/- रुपये लाचेची रक्कम ही पंचासमक्ष स्वीकारताना रंगेहात मिळून आले म्हणून आलोसे यांचे विरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.आलोसे यांचे सक्षम प्राधिकारी मा. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, म. रा. मुंबई.सापळा अधिकारी
DySP अभिषेक पाटील
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक मो.
सापळा पथक ASI सुखदेव मुरकुटे, PN प्रणय इंगळे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
मार्गदर्शक
मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर
पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाश
मा. श्री.नारायण न्याहाळदे अप्पर पोलीस अधीक्षक ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र, नाशिक.
मा.श्री. नरेंद्र पवार वाचक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय ,ला.प्र.वि. नाशिक.
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी अथवा करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक.