चोरीची मोटर सायकल सह एक जण ताब्यात गुन्हे शाखा युनिट -2 ची कामगिरी
लाल दिवा : गुन्हे शाखा कडील नेमणुकीचे चंद्रकांत गवळी यांना गोपनीय माहिती प्राप्त झाले की अंबड पोलीस ठाणे कडील दाखल भा.द वि. कलम 379 मधील चोरीस गेलेली एक्टिवा मोसा क्रमांक MH15DZ 23 75 ही ज्ञानेश्वर उत्तम पवार राहणार घरकुल चुंचाळे नाशिक हा तिचा वापर करत असल्याची माहिती समजण्यावरून त्याचा शोध पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी ,संजय सानप, गुलाब सोनार, शंकर काळे अशांनी ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातील 40’000/-कि.ची. एक्टिवा मोसा जप्त केली व त्याने सदरची मो .सा ही त्याची साथीदार गोकुळ गायकवाड व दिनेश कदम दोन्ही राहणार घरकुल योजना चिंचाळे अंबड यांचे सोबत चोरी केल्याचे कबूल केले आहे त्यांचा आम्ही शोध घेत आहोत , पंचनामा कारवाई करून अंबड पोलीस ठाणे कडे पुढील तपास कामी वर्ग केले आहे
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1