गुन्हे शाखा युनिट-2 कडून मो.सा. चोरी करणारे दोन आरोपी यांचे कडून ४ मो.सा. जप्त …!

लाल दिवा -नाशिक,दि.५: गुन्हे शाखा युनिट-2चे पो. उप निरी. संदेश पाडवी यांना गुप्त बातमी मिळाले वरून पोलीस निरीक्षक श्री रणजीत नलवडे यांचे मार्गदर्शनाखाली

 lपो.उप निरी. संदेश पाडवी सहा.पो.उपनिरी. बाळू शेळके, पो. हवा.,शंकर काळे,पो. हवा. सुनील आहेर,पो.हवा. नंदकुमार नांदुर्डीकर, पो हवा गुलाब सोनार ,पो. हवा.चंद्रकांत गवळी,पो.अ. संजय पोटिंदे पो.ना. नितिन फुलमाली,* यांनी अंबड एक्सलो पॉईंट येथून आरोपी नामे-

  •  १) पिंटू मधुकर जाधव वय १९ वर्षे रा.हुबांची मेट ता. त्र्यंबकेश्वर जि. नाशिक
  •  २) अक्षय राजेंद्र पाडेकर वय २० रा. हुंबाची मेट. ता. त्रंबकेश्वर जि. नाशिक. यांना ताब्यात घेऊन त्यानी दोघांनी अंबड व सायखेडा निफाड परिसरातून मो. सा. चोरी केल्या असल्याची कबुली दिल्याने त्यांचे कडून
  •  १)अंबड पो. स्टे. गु.र.न  

      ५१२/२०२२ भादवी-३७९ 

  • २)अंबड पो. स्टे. गु.र.नं. 

      ६१९/२०२३ भादवी-३७९ 

  • ३) अंबड पो.स्टे.गु.र.न .

      ६२०/२०२३ भादवी-३७९ असे गुन्हे उमाळीस आले आहे व एक मो. सा .सायखेडा पो. स्टे. हद्दीतून चोरी केली असले बाबत सांगितले आहे त्या बाबत सायखेडा पो स्टे ला अधिक माहिती घेत आहोत. त्यांचे कडे एकूण 105000/_ रुपये किमतीच्या चार मो.सा. मिळून आल्या आहेत. त्याना पुढील कारवाईकामी अंबड पोलीस ठाणेस हजर केले आहे

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!