पोलिसांनो….. खबरदार …..जर सराफ व्यवसायिकांना हकनाक त्रास द्याल तर…. पोलीस महासंचालकांचे पोलीस आयुक्त व अधीक्षकांना अधिसूचना जारी…… सराफ व्यवसायिकांनी मानले आभार…… पोलिसांच्या जाचाला कंटाळून नाशिकमध्ये दोन सराफ व्यावसायिकांनी केली होती आत्महत्या…….!
लाल दिवा -नाशिक,ता.१५ :- राज्यातील सराफ व्यावसायिकांकडून चोरीची/संशयित मालमत्ता जप्त करताना तपासी अधिका-यांनी पाळावयाची मार्गदर्शक तत्वे तसेच, सराफांच्या अडचणी सोडविण्यासाठी
Read more