पालकमंत्री भुसेंनी मानले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे आभार; नारपार योजनेमुळे शेतकरी होणार सुजलाम सुफलाम ….!
लाल दिवा-नाशिक,ता.१०:- उत्तर महाराष्ट्राला जलस्वयंपूर्ण करणाऱ्या नार-पार गिरणा नदीजोड प्रकल्पाला राज्यपालांनी मंजुरी दिल्याने कसमादेसह खान्देशातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
Read more