माजी सैनिक खून प्रकरणातील दोन जणांना अटक …!
लाल दिवा-नाशिक,ता.२८:म्हसरुळ-आडगाव ालकराडवर मद्याच्या नशमध्य धुद असलेल्या दोघांनी वाहनांची अडवणूक करून धिगांणा घालणाऱ्या दोघांना माजी सैनिकाच्या खूनप्रकरणी न्यायालयाने येत्या शनिवारपर्यंत (ता. २) पोलीस कोठडी सुनावली आहे.दरम्यान, संशयित रस्त्यावर वाहने अडवून लुटमार करीत असल्याची चर्चा होती. परंतु पोलीस चौकशीमध्ये तसे काही आढळून आलेले नाही. तसेच, संशयितांनी लुटमार केल्याची तक्रारही कोणी केलेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. अथर्व दीपक उगले (१९), ऋषिकेश फकीरा दोंदे (२४, दोघे रा. म्हसरूळ) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत. जिल्हा व सत्र न्यायालयाने येत्या २ डिसेंबरपर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
What’s your Reaction?
+1
1
+1
+1
+1
+1
+1
+1