मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओझर विमानतळ येथे आगमन….!
लाल दिवा नाशिक, दि. 8 जानेवारी,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओझर विमानतळावर आगमन झाले असून यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) तथा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
याप्रसंगी खासदार हेमंत गोडसे, आमदार सुहास कांदे, दिलीप बनकर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त अशोक करंजकर, नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे स्वागत केले
.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1