अंबड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाने स्वतःवर झाडली गोळी…!

लाल दिवा : अशोक नजन हे मंगळवारी सकाळी आपल्या कॅबिन मध्ये बसलेले असताना त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली व त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने अंबड पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मृत्यूचे कारण मात्र अद्याप पर्यंत समजले नाही. नुकतेच त्यांना जिल्हा रुग्णालयात रुग्णवाहिकेद्वारे नेण्यात आले आहे.

What’s your Reaction?
+1
1
+1
0
+1
0
+1
1
+1
3
+1
2
+1
7
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!