कर सल्लागार संघटनेच्या अध्यक्षपदी अक्षय सोनजे, सचिवपदी ॲड. प्रकाश विसपुते तर उपाध्यक्षपदी फिरोदिया यांची निवड…!

लाल दिवा : हॉटेल फाइव्ह एलिमेंट येथे आयपीपी श्री. संजय सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभे मध्ये, 
श्री. अक्षय सोनजे यांनी कर सल्लागार संघटना नाशिक चे अध्यक्ष आणि  ॲड.  प्रकाश विसपुते - सचिव तर 
श्री. फिरोदिया यांनी उपाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली.
तसेच   व्यवस्थापकीय सदस्य खालीलप्रमाणे 
  • श्री संदीप गाढवे – खजिनदार
  • श्री मनोज धाडीवाल – सहसचिव
  • ॲड. निखिल देशमुख – संयोजक
  • श्री रवी चोपडा – सदस्य
  • श्री अनिकेत कुलकर्णी – सदस्य
  • श्री सचिन येवलेकर – सदस्य
  • ॲड. प्रशांत उशीर – सदस्य
  • श्री श्रीकांत चंद्रात्रे – सदस्य
  • श्री समाधान अपसुंदे – सदस्य
  • सौ. अर्चना चंद्रात्रे – सदस्य
 
सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!