आ. सरोज अहिरे यांनी केला तहसीलदार डॉ. राजश्री अहिरराव यांचा नागरी सत्कार
लाल दिवा, ता. २५ : देवळाली विधानसभा मतदार संघाच्या आ. सरोज अहिरे आणि तहसीलदार डॉ.राजश्री अहिरराव यांची देवरगावच्या एका कार्यक्रमात भेट झाली. त्यावेळी हे दृश्य बघायला मिळाले.
यावेळी गावकऱ्यांच्या वतीने आ.सरोज अहिरे यांनी डॉ.राजश्री अहिरराव यांचा जाहीर सत्कार केला. आपले काम चांगले असले की विरोधकही त्याचा सन्मान करत असतो त्याचंच हे एक उत्तम उदाहरण आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1