नांदगाव शहरातील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग ……दोन नराधमांना रंगेहाथ अटक…!

नांदगाव प्रतिनिधी- अनिल धामणे

लाल दिवा-नाशिक,ता.५ :- नांदगाव शहरातील एका अल्पवयीन मुलीच्या ओळखीचा फायदा घेऊन आरोपी नंबर एक हर्षदखान आश्रपखान इनामदार वय वर्षे २२ या नराधमाने ओळखीचा फायदा घेत आपला मित्र मुशरफाखान गुलशरखान पठाण वय वर्ष २२ या नराधमाने आम्हाला तुझ्या सोबत काही बोलायचे सांगुन यांनी मला घरी बोलून आरोपी नंबर दोन मुशरफाखान यांने मला घरात घालून बाहेरुन दरवाजा लावला व आरोपी नंबर एक हर्षदखान आश्रपखान इनामदार यांनी मला हात धरुन मला बळजबरी ओढले व मी त्यास विरोध केला तू मला बोलण्या करीता बोलविले तू हे काय करतोस असे करु नकोस मी विनंती केली मी आरोपी नंबर एक हर्षदखान आश्रपखान इनामदार यास दूर लोटून पळण्याचा प्रयत्न केला मी आरडाओरडा केला व घरातून बाहेर आली त्यावेळी आजुबाजुचे महिला जमा होवून मला गर्दीतून बाहेर काढून दिले व घरी निघून गेल्यावर माझ्या मोठ्या बहिणीला हा प्रकार सांगितले व पिडित मुलीच्या फिर्यादीवरून नांदगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली गुन्हा रजिस्टर नंबर 78 2024 भा द वी कलम 354 बाल कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला नाशिक ग्रामीण अधिक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशानुसार पुढील तपास पो,उप विभागीय अधिकारी बाजीराव महाजन हे तपास करीत आहेत नांदगाव पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडे सह पोलीस शिपाई भास्कर पवार, प्रविण मोरे, अनिल जाधव यांनी मालेगाव न्यायालयात हजर केले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!