सिडको, अंबड, पंचवटी नंतर आता ना. रोड परिसरात……धारदार शस्त्राने तरुणाची हत्या….. रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ ….!

लाल दिवा-नाशिकरोड,ता.१८ :- एकलहरे येsbloccare oblo lavatrice ariston μπουφαν γυναικειο speed x cordura isolateur cloture electrique ruban yeezy sneakers carhartt uk ciorapi compresivi pana la coapsa puma suede classic velvet sneakers in cordovan leather calfskin velvet tongue and toe cap Purchase college team jerseys at a discounted price and of high quality nike daybreak uomo converse blanche et doré suport tableta bord logitech c270 microphone not working nike air max ivo black and white dänisches bettenlager lounge set plavky chlapec 128nove थील एकलहरे रोड वरील किर्लोस्कर कंपनीच्या समोर एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे, नाशिकरोड पोलीस तपास करत आहे

पोलिसांच्या माहितीनुसार, रविवारी (दि.18) सकाळी एकलहरे रोडवरील किर्लोस्कर कंपनीच्या समोरील भागातील रस्त्याच्या कडेला सुमारे तीस वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे, मृतदेहावर तीक्ष्ण हत्याराने वार झाल्याच्या जखमा आहे, घटनेची माहिती समजताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त डाॅ.सचीन बारी, नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, सहायक पोलीस निरीक्षक गणेश शेळके, व गुन्हे शोध पथक, पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
2
+1
0

मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!