हरवलेली १९ वर्षाची मुलगी शोधण्यात म्हसरूळ पोलिसांना यश…… परिवाराने मानले आभार ….!
लाल दिवा : म्हसरूळ पोस्टे मिसिंग मुलगी निकिता दुर्गानाथ गवळी वय 19 वर्ष , रा. आश्रई रो हाऊस नंबर इ, मेघराज बेकरी, पेठ रोड, मखमलाबाद, नाशिक दि. 12/11/2023 रोजी पासून( सुमारे 04 महिन्यापासून ) बेपत्ता होती सदर मनुष्य मिसिंगचा समांतर तपास AHTU कडील पथक करीत असताना सदर मिसिंग मुलगी ही वापी, सेलवास , राज्य गुजरात येथे असले बाबत मिसिंग मुलीचे मोबाईलचे तांत्रिक विशेषणाद्वारे माहिती मिळाली. सदर ठिकाणी जाऊन मिसिंग मुलीचा कौशल्यपूर्ण शोध व तपास केला असता मिसिंग मुलगी व तिचे सोबत राहणारा इसम नामे विलास मोहन बंगाळे, वय 26 वर्ष ,रा. सावळ घाट, पेठ, नाशिक हे दोघेही भडकमोरा, वापी सेलवास रोड, गुजरात जी.आई.डी.सी. जिल्हा वलसाड, राज्य गुजरात येथे मिळून आल्याने त्यांना तेथून ताब्यात घेऊन दि. 15/02/2024 रोजी पुढील योग्य त्या कारवाईकांमी मसरूळ पो. स्टे. ला cheap jerseys yeezy sneakers ćwiczenia na rowerze tapis de reception gonflable raptor nike air max aliexpress handcitruspers nike air max ivo black and white babyphone mit alexa verbinden polaroid κάμερα golf d vans chima ferguson pro 2 port royale black forty two skateboard shop estiti eleganti max mara converse blanche et doré custom baseball uniforms nike air max 90 हजर केले. AHTU कक्ष मध्यवर्ती गुन्हे शाखा नाशिक शहर