भद्रकाली पोलिसांच्या सतर्कतेमुळे आजियाबाई सुखरूप परतल्या …

लाल दिवा : महिला, वय 87 वर्षे, या ओतूर तालुका -जुन्नर ,जिल्हा- पुणे येथून नाशिक शहरात त्यांचे नातेवाईकांकडे आल्या होत्या. परंतु त्यांना त्यांच्या नातेवाईकांचा पत्ता आठवत नसल्याने भद्रकाली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दीपक तोंडे व त्रिकोणी गार्डन चौकीचे अंमलदारांच्या मदतीने सदर वयस्कर महिलेच्या नातेवाईकांचा शोध घेऊन सदर महिलेस त्यांच्या पुतण्याच्या ताब्यात देण्यात आले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!