जिहाद्याना पाठीशी घालणाऱ्या “त्या” आमदाराचा गजू घोडके यांनी केला जाहीर निषेध …..!
लाल दिवा-नाशिक,ता.२७ :- एकीकडे प्रभू श्रीरामचंद्रांचे आगमन होत असताना दुसरीकडे संपूर्ण हिंदुस्थानात दिवाळी साजरी होत होती. तर ईकडे नाशिक मधील दलीत महिलेने प्रभू श्रीरामाचा फोटो स्टेटस वर ठेवला म्हणून तिच्यावर कोयत्याने वार करून बलात्काराची धमकी देण्याचा निंदनीय प्रकार समोर आला आहे. याबाबत सकल हिंदू समाजाने गुन्हा देखील दाखल केला. पण अशा जिहादी वृत्तीला पाठीशी घालणाऱ्या व जिहाद्याना वाचवणाऱ्या तथाकथित आमदाराचा निषेध करुन सदर पिडीत महिलेच्या मागे आम्हीं हिंदू बांधव सदैव पाठीशी राहु असे आश्वासन हिंदु सकल समाजाचे गजू घोडके व इतर कार्यकर्त्यानी दिले. तसेच अशा आशयाचा एक व्हिडिओ नाशिक शहरातील विविध व्हॉट्सॲप ग्रुप वर व्हिडीओ फिरतांना दिसत आहे. नागरिकांनी व्हिडिओला प्रतिसाद देत समर्थन करून त्या तथाकथित आमदाराचां निषेध केल्याचे दिसले
. तसेच येणाऱ्या विधानसभेत नक्कीच अशा जीहाद्याना पाठीशी घालणाऱ्याना घरी बसवू असा दबक्या आवाजात देखील शहरात चर्चा होताना दिसल्या. त्यामुळे शहरात चांगलेच राजकीय वातावरण तापल्याचे बाघायला मिळत आहे. तसेच सदर घडलेल्या घटनेमुळे तथाकथित आमदारांना जीहाद्यांचा एवढा पुळका का ? असा देखील प्रश्न जनमानसात विचारला जातो आहे. अशा वाईट प्रवृत्तीला पाठीशी घालणारे ते आमदार नेमके आहे तरी कोण ? असा प्रश्न समस्त हिंदू बांधवांना या निमित्ताने पडला आहे.