पाटबंधारे कर्मचारी सहकारी पतसंस्थेची निवडणूक संपन्न..!
लाल दिवा-नाशिक,ता.१ : कै.किशोर सूर्यवंशी प्रेरित पाटबंधारे कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिक संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक सन 2023 ते 2028 नुकतीच पार पडली. यात एकूण जागा 13 होत्या. त्यापैकी 10 बिनविरोध व तीन जागांसाठी निवडणूक
झाली. यामध्ये इतर मागास प्रवर्गातून हर्षद गुरव, महिला प्रवर्गातून दीपमाला परदेशी व श्रद्धा खोत या निवडून आले.
बिनविरोधी संचालक मंडळ मध्ये
- 1)गायकर सचिन
- 2)शिंदे विवेक
- 3) मोरे शशिकांत
- 4)पगारे प्रशांत
- 5) बराटे तेजस
- 6)शिरसाट राजेश
- 7)चौधरी संदीप
- 8)गांगुर्डे मोहन
- 9)अहिरे विकास
- 10)वाघ रवींद्र निवडून आले
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1