नाशिक शहर स्फोटाने हादरले…..!
लाल दिवा-नाशिक,ता.९: रुग्णालयात ऑक्सिजन सिलेंडर नेणाऱ्या वाहनामध्ये भीषण स्फोट. नाशिक शहरातील शांति निकेतन महसूल सोसायटी, गंगापूर रोड परिसरातून ही घटना समोर आली आहे.ऑक्सीजन सिलेंडर वाहून नेणाऱ्या वाहनातील सिलेंडरचा स्फोट झाल्याने परिसरात एकच खळबळ, सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
1
+1