फसवणुक केल्याप्रकरणी अपूर्व हिरेंविरोधात गुन्हा दाखल….!
लाल दिवा-नाशिक,ता.२९ ; हिरे महाविदयालय – पंचवटी कॉलेज या संस्थेत नोकरी लावून देण्याचे आमिष देत 10 लाख रुपये घेतल्याची तक्रार उत्तम काळु चौधरी यांनी माजी आमदार अपूर्व हिरे यांच्यासह चार जणांविरोधात दाखल करण्यात आलेली आहे. हिरे महाविदयालय – पंचवटी कॉलेज या संस्थेत नोकरी लावून देण्याचे आमिष देत 10 लाख रुपये घेतल्याची तक्रार माजी आमदार अपूर्व हिरे यांच्यासह नोकरी लावून देण्याचे आमिष देवून इसम नामे कल्पेश प्रभाकर बोरसे, दिपक झिप्पु चव्हाण, अमर रामराजे यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेली आहे. उपनगर पोलिस ठाण्यात हिरे यांच्यासह चारही संशयितांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आलेली आहे..
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1