सिन्नर मुख्याधिकारी पाच हजार रुपये लाच घेताना अटक…!
लाल दिवा, ता. २२ : संजय महादेव केदार वय 44 वर्ष , पद – मुख्याधिकारी (वर्ग- 1 ) नेमणूक – सिन्नर नगरपरिषद ,सिन्नर, जि. नाशिक, राहणार नाशिक. यांनी ५००० लाचेची मागणी केली. यातील तक्रारदार यांनी सिन्नर नगरपालिकेत सादर केलेल्या रो हाऊस बांधकाम परवानगीचे फाईलला मंजुरी देण्याच्या मोबदल्यात 1 युनिट म्हणजे एका रो हाऊस चे 1000/- रुपये याप्रमाणे पाच रो हाऊसचे एकूण 5000/- रुपयांची पंचासमक्ष लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याचे मान्य केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. सापळा अधिकारी
सापळा अधिकारी
PI मीरा आदमाने,
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
सापळा पथक
HC /चंद्रशेखर मोरे PN /प्रवीण महाजन
PN /प्रभाकर गवळी
चालक HC /संतोष गांगुर्डे
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
मार्गदर्शक
मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर
पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक
मा. श्री.नारायण न्याहाळदे अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र, नाशिक.
मा.श्री. नरेंद्र पवार वाचक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय ,ला.प्र.वि. नाशिक.