३४ वी नाशिक परीक्षेत्रीय पोलिस किडा स्पर्धा-२०२३ जळगाव येथे संपन्न झालेल्या स्पर्धत नाशिक आयुक्तालयातील खेळाडुंनी संपदान केलेले यश….!

लाल दिवा-नाशिक,ता.१ : ३४ वी नाशिक परीक्षेत्रीय पोलिस किडा स्पर्धा २०२३ ही दिनांक १९/११/२०२३ ते २५/११/२०२३ या कालावधीत जळगाव या ठीकाणी पार पडली असुन सदर स्पर्धे मध्ये नाशिक परिक्षेत्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, नाशिक ग्रामीण तसेच पोलिस आयुक्तालयाचे पुरुष व महिलांचे संघ सहभागी झाले होते.

  • अश्विनी देवरे क्रॉस कंट्री मध्ये पूर्ण रेंजमध्ये प्रथम नंबर आला आहे ,अगदी तेवीस वर्षांच्या मुलींनाही मागे टाकत विक्रम केला…

नाशिक आयुक्तालयाचे वतीने एकुण १४० पुरुष व ४० महिला खेळाडुंनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये नाशिक आयुक्तलयाचे खेळाडु यांनी संधीक व वैयक्तीय खेळात विविध मेडल मिळवीली असुन नाशिक शहरा कडील सांघिक खेळात पुरूष खेळाडु यांनी कबड्डी-सुवर्ण, बास्केटबॉल-सुवर्ण, हँडबॉल सुवर्ण, हॉकी- रौप्य, व्हॉलीबॉल-रौप्य तर वैयक्तिक खेळात अंकुश पावरा – ४०० व ८०० मिटर धावणे सुवर्ण पदक, गोरख जाधव- ११० मिटर हार्डल्स – रौप्य पदक, रिवमींग फि स्टाईल १०० मीटर, बॅकस्ट्रोक ५० मीटर, संतोष बुचडे- १५०० मिटर धावणे- सुवर्ण, स्टेपल घेस्ट – सुवर्ण, ज्ञानेश्वर कातकाडे- स्विमींग ब्रेस्ट स्टोक ५०/१०० मिटर- रौप्य, मधुकर पिंपळके- फि स्टाईल ५० मिटर- रोप्य, मिडले २०० मिटर रौप्य, विण्षु खाडे १०० मिटर बटर फ्लय- सुवर्ण, गणेश पिंगळे- १५०० मिटर फि स्टईल- रौप्य, संदिप निकम- हायबोर्ड डायविंग रौप्य, ललीत सपकाळे ४०० मिटर रौप्य, नितीन चोरगे बाळासाहेब भोर- उ मिटर प्लॅटफार्म डायविंग- सुवर्णस्विमींग रिले ४/१०० मध्ये रौप्य पदक, फि स्टाईल ४०० मिटर रिले रौप्य, प्रविण कदम:- त्वायकांदो – रौप्य, कुरती – रौप्य, भाला फेक रौप्य, गोळा फेक कांस्य, विकास गायकवाड गोळा फेक कांस्य, रमेश गोसावी- बॉक्सिंग-कांस्य, क्सिंग कांस्य, तुलसीदास चौधरी थाळी फेक-रौप्य पदक, प्रशांत भोई बॉक्सींग रौप्य, प्रशांत लोंढे तिहेरी उडी- गोल्ड, लांब उडी-रौप्य, कुरती रौप्य, वेटलिफ्टींग या किडा प्रकारात संदिप निकम, मयुर पवार, पारस देशमुख गोल्ड तर अश्विन कुमावत, सुरेश बोडके, प्रविण कदम- रौप्य, ४/१०० रिले-रौप्य, ४/४०० रिले-रौप्य, कॉसकन्ट्री गोल्ड, गणेश कोडे, राकेश शिंदे व पवन पगारे यांना बॉक्सिंग या खेळात रौप्य पदक असे पदक प्राप्त केले तसेच महिला खेळाडु यांनी सांधिक खेळात व्हॉलीबॉल या खेळात सुवर्ण पदक, बास्केट बॉल खेळात रौप्य पदक, कबडडी खेळात कांस्य पदक तर वैयक्तीक खेळात अॅथलॅटीक्स या खेळात मंजु सहाणी, रत्नमाला घरटे, साधना गडाख, यांनी रौप्य पदक पटकावले तर वेटलिफटींग या खेळात भाग्यश्री कापडणीस, मंजु सहाणी, प्रियंका झाल्टे, राजश्री शिंदे, सोनाली काटे, अश्विनी भोसले, अश्विनी गिरी, मिनाक्षी तोंडे, यांनी यांनी सुवर्ण पदक तर किशोरी देशपांडे, साधना गडाख यांनी रौप्य पदक व अर्चना थोरात यांनी कांस्य पदक प्राप्त केले. कुस्ती या खेळात भाग्यश्री कापडणीस, राजश्री शिंदे, मिनाक्षी तोंडे यांना सुवर्ण पदक तर सुनिता साबळे, मंजु सहाणी, सिमा जयस्वाल, प्रगती जाधव यांना रौप्य पदक तर प्रियंका झाल्टे यांनी कांस्य पदक प्राप्त केले. ज्युदो याखेळात मिनाश्री तोंडे, सुनिता साबळे यांनी सुवर्ण पदक तर शितल लोखंडे, दिव्या देसले यांनी कांस्य पदक मिळविले. बॉक्सिंग या खेळात शितल लोखंडे, किशोरी देशपांडे, मिनाश्री देशपांडे, यांनी सुवर्ण पदक मिळविले असुन सिमा जैसवार, अश्विनी भोसले, माधुरी खुळे यांनी रौप्य पदक मिळणे आहे. एकुण पुरूष खेळाडुंनी सांधिक खेळात ३ सुवर्ण, २ रोप्य व वैयक्तिक खेळात १२ सुवर्ण, ३४ रौप्य, ११ कांस्य तर महिला खेळाडु यांनी सांधिक खेळात १ सुवर्ण, १ रौप्य,१ कांस्य तर वैयक्तिक खेळात १५ सुवर्ण १७, रौप्य, ८ कांस्य असे पदक मिळवुन कुस्ती, वेटलिफटींग, यां खेळात चॅम्पीयनशिप मिळविली असुन सदर खेळाडु यांना सपोउनि श्री अशपाक शेख, किडा प्रमुख तसेच पोहवा राजेश सोळसे, सहाय्यक किडा प्रमुख यांनी सर्व खेळाडूंना प्रशिक्षण देवुने मार्गदर्शन केले विजयी सर्व खेळाडुंचे श्री संदिप कर्णिक, मा. पोलीस आयुक्त सो, नाशिक शहर तसेच श्री. चंद्रकांत खांडवी, पोलीस उपायुक्त, (मुख्यालय), श्रीमती मोनिका राउत, पोलीस उपआयुक्त, (परिमंडळ-२), श्री किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त, (परिमंडळ-१), श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त, (गुन्हे), श्री सिताराम कोल्हे, सहा पोलीस आयुक्त, (गुन्हे) तसेच श्री, सोपान देवरे, राखीव पोलीस निरिक्षक यांनी अभिनंदन केले. तसेच मा. पोलीस आयुक्त सोो यांनी सर्व विजयी खेळाडु यांना ३४ वी महाराष्ट्र राज्य किडा रपर्धा-२०२४ करीता शुभेच्छा दिल्या…

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!